Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

उमरेड: बेला परिसरात आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्यावर पोलिसांची धाड; कारसह मुद्देमाल जप्त ​

Umred, Nagpur | Apr 17, 2026
नागपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने बेला पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. किन्हाळामाकडी ते दहेली मार्गावर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून IPL सामन्यावर मोबाईलद्वारे सट्टा लावणाऱ्या एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.​आरोपीचे नाव: प्रफुल रविंद्र झाड असे सांगण्यत आले आहे.आरोपीकडून २,१०० रुपये​,पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार,​मोबाईल फोन असा ​एकूण ५,०५,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.