सावनेर: सावनेर येथे श्रीराम नवमी निमित्त महाआरतीचे आयोजन, गिनीज बुक मध्ये नोंद
Savner, Nagpur | Mar 26, 2026 सावनेर येथे नगरपरिषद ग्राउंड मध्ये श्रीराम नवमी निमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. हे आयोजन आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाआरतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते या महाआरटीची नोंद गिनीज बुक मध्ये करण्यात आली