Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Patanjali
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
Swachhbharat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Responsiblerailyatri
Notoadulteration
Railinfra4uttarpradesh
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Educationforall
Worldwaterday
Capacitybuilding
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Railsafety

पालघर: वसई येथे नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाच्या कामाची आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केली पाहणी

Palghar, Palghar | May 6, 2025
वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी वसई येथे उभारण्यात येत असलेल्या नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाच्या कामाची भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी स्मारकाच्या बांधकामाची सद्यस्थिती व माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, संबंधित अधिकारी, भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.