सावनेर: पाटणसांवगी शिवारातील अत्याचार आणि हत्येला नवीन वळण, हत्येपूर्वी वृद्ध महिला सीसीटीव्ही कॅमेरा कैद
Savner, Nagpur | Jul 6, 2026 पाटण सांवगी शिवारामध्ये 28 जून रोजी एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आलेला होता या वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली होती प्रकरणाला आता नवीन दिशा मिळालेली आहे 27 जून रोजी ही महिला दहेगाव परिसरातील सेवन डेज हॉटेलमध्ये मानसिक दृष्ट्या अस्थिर अवस्थेमध्ये फिरत असताना स्थानिक नागरिक विनोद भिंगारे यांनी तिचे छायाचित्र काढून सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना पाठविले होते तीन जुलै रोजी बनसोड यांनी हे छायाचित्र पोलिसांना दाखवले असता मृतदेहावरील साडी व छायाचित्रातील साडी एकच