पारशिवनी: बिस्किटाचे आमिषदाखवून अडीच वर्षांच्या चिमुकली घरी नेल्याचाआरोप; ७० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोस्को व एट्रासिटी गुन्हा दाखल
पारशिवनी येथिल बिटोली गावात बिस्किटाचे आमिष दाखवून अडीच वर्षांच्या चिमुकलीला घरी नेल्याचा आरोप; ७० वर्षीय व्यक्तीविरुद्ध पोस्को व एट्रासिटी चे गुन्हा दाखल.