वाशिम: मालेगाव च्या ठाणेदार पदी राजेश खेर्डे रुजु, ठाणेदार संजय चौधरी यांची वाशिम येथे बदली
Washim, Washim | Nov 5, 2025 मालेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांची वाशिम येथे जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर वाशिम वरून राजेश खेर्डे हे 5 नोव्हेंबर रोजी मालेगांव ठाणेदार म्हणुन रूजू झाले आहेत .