विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नशेची नाही, तर यशाची दिशा मिळावी! ✨
तरुणाई ही देशाची ताकद आहे. या ताकदीला योग्य दिशा देण्यासाठी नवी मुंबई पोलीस ‘कॅम्पस कनेक्ट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधत व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करत आहेत.
नशेला नकार, जागरूकतेला होकार आणि उज्ज्वल भविष्याचा स्वीकार! 🌟
.
.
#navimumbaipolice #campusconnect #drugawareness #drugfreenavimumbai #saynotodrugs
103 views | Thane, Maharashtra | Aug 12, 2026