Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

उमरेड: उमरेड हद्दीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला शिक्षा ​

Umred, Nagpur | Apr 18, 2026
अल्पवयीन मुलीचा विनयभंग आणि तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ऋतिक प्रमोद बोबडे या आरोपीला उमरेड न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.आरोपीने पीडित मुलीने बोलणे बंद केल्याच्या रागातून २७ डिसेंबर २०२१ रोजी तिला अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी उमरेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.