Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

बदनापूर: मयत व्यक्तीच्या प्रेताची ओळख पटविणे बाबत बदनापूर पोलिसांचे पोलीस ठाणे येथे शोध पत्रिका काढत नागरिकांना आवाहन

Badnapur, Jalna | Apr 5, 2026
आज दिनांक 5 एप्रिल 2024 वार रविवार रोजी दुपारी 2 वाजता बदनापूर पोलिसांनी एक आवाहन केले आहे यामध्ये त्यांनी एक शोध पत्रिका काढत आव्हान केले आहे की काल दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी बदनापूर तालुक्यातील जालना ते छत्रपती संभाजी नगर गट नंबर 96 मध्ये रक्ताच्या थराळात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता त्याची अद्याप ओळख पडली नसून तो पाच फूट उंचीचा आहे,केस काळे असून टक्कल आहे, पुढील वर्णनाचा पुरुष ओळखीचा असल्यास एपीआय अविनाश राठोड 98 23 22 22 50 संपर्क साधावा.

MORE NEWS