नागपूर शहर: भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त नागपूरमध्ये आदिवासी बांधवालांना वनहक्क पट्टे वाटप
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची १५१ व्या जयंतीनिमित्त नागपूर जिल्ह्यात जनजाती गौरव सेवा सप्ताह चालू आहे. यांत मौदा, रामटेक आणि भिवापूर तालुक्यातील वनहक्क पट्टेधारक आदिवासी बांधवांना गाव नमुना ७-ई व १२-ई उतारे वाटप करण्यात आले. अनेक सरकारी अधिकारी आणि आमदार उपस्थित होते.