कामठी: नवीन कामठी पोलिसांकडून अमली पदार्थविरोधी जनजागृती बैठक संपन्न
Kamptee, Nagpur | Jun 21, 2026 ‘आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ दुरुपयोग व बेकायदेशीर तस्करी विरोधी दिना’निमित्त नवीन कामठी पोलीस ठाण्यात विशेष जनजागृती बैठक पार पडली. परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त मा. डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती.