Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर

पैठण: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी थापटी तांडा जवळील घटना

धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील थापटी तांडा जवळ एका भरधाव पणे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची .धडक दिली या धडकेत दुचाकी स्वार रस्त्याच्या कडेला फेकला जाऊन गंभीर झाला दरम्यान घटना घडल्यानंतर स्थानिक लोकांनी जखमी दूचाकी स्वरास रुग्णालयात दाखल केले याप्रकरणी जखमी दुचाकी स्वाराचे नाव कळू शकले नाही दरम्यान घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला

MORE NEWS