बदनापूर: बस स्थानकासमोर बस व दुचाकीचा भीषण अपघात,28 वर्षे दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू
Badnapur, Jalna | Jun 23, 2026 आज दिनांक 23 जून 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर शहरातील बस स्थानकासमोर बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये 28 वर्षीय दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. काल दिनांक 22 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास बस दुचाकीचा अपघात संतोष जगताप वय 28 वर्षीय या तरुणाचा मृत्यू झाला आहे, या घटनेची नोंद बदनापूर पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.