पारशिवनी: पारशिवणीत नागरी आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन.आरोग्य हीच खरी संपत्ती’ — राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल
पारशिवणीत नागरी आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्राचे उद्घाटन.आरोग्य हीच खरी संपत्ती’ — राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल; नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणार