Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

पल्स पोलिओ लसीकरण विशेष मोहीम 28 जून 2026 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व मूलांना दोन थेंब पोलिओ चे आवश्य पाजा

3.3k views | Gondia, Maharashtra | Jun 25, 2026
आपल्या बाळाला पोलिओची लस देण्यासाठी सज्ज व्हा सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 'दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी' हे घोषवाक्य घेऊन २८ जून रोजी संपूर्ण राज्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून, सर्व नागरिकांनी आपल्या पाच वर्षाखालील मुला-मुलींना पोलिओची लस द्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण विशेष मोहीम 28 जून 2026 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व मूलांना दोन थेंब पोलिओ चे आवश्य पाजा - Gondia News