उमरेड: आमदार संजय मेश्राम यांची राजेंद्र पाल गौतम यांच्याशी सदिच्छा भेट
Umred, Nagpur | Jun 28, 2026 अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र पाल गौतम यांची आमदार संजय मेश्राम यांनी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान समाजहित, अनुसूचित जाती समाजाचे विविध प्रश्न आणि संघटनात्मक बळकटीकरण यांवर सविस्तर चर्चा झाली.