परतूर: वाटुर गावासह परतुर तालुक्यातील मराठा समाज बांधव आंतरवाली स.येथे दाखल
Partur, Jalna | Aug 29, 2026 आज दिनांक 29 ऑगस्ट 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वाटुर गावासह तालुक्याभऱ्यातील शेकडोच्या संख्येने मराठा समाज बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला असल्याचे पाहायला मिळाले आहे यामध्ये प्रामुख्याने तरुण मंडळी यांनी सह भाग घेत एक मराठा लाख मराठा जोरदार घोषणाबाजी देत या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असल्याचे पाहायला मिळाले आहे.