परतूर: शहरातील बस स्थानक परिसरातून काही इसम पत्ता खेळताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Partur, Jalna | Aug 28, 2026 आज दिनांक 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार परतुर शहरातील बस स्थानक परिसरातून काल दिनांक 27ऑगस्ट 2026 रोजी सोशल मीडिया म्हणजे फेसबुक instagram whatsapp यासारख्या सोशल साईट वरती एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये पाच ते सहा इसम ही हजारो रुपये लावत पत्ता खेळत असल्याचा व्हिडिओ असून यावर आता परतुर पोलीस प्रशासन काय कारवाई करण्यात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.