Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

तिरोडा: खडकी डोंगरगाव परिसरात दहशत माजवणारा दुसरा बिबट्या जेरबंद; वनविभागाची मोठी कारवाई; बुचाटोला येथून पकडले बिबट्याला

Tirora, Gondia | Jan 19, 2026
खडकी/डोंगरगाव आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या दोन बिबट्यांना वनविभागाने पकडले आहे. यापैकी एका बिबट्याला दिनांक 17 जानेवारीला खडकी येथून पकडण्यात आले तर दुसऱ्या बिबट्याला दिनांक 19 जानेवारीला बुचाटोला येथून सकाळच्या दरम्यान पकडल्याची माहिती आहे. यापूर्वी खडकी येथून पकडलेला बिबट्या नर असल्याची तर बुचाटोला येथून पकडण्यात आलेला बिबट मादी असल्याची परिसरात चर्चा असून सोशल मीडियावर अशीच माहिती प्रसारित झाली आहे.

MORE NEWS

तिरोडा: खडकी डोंगरगाव परिसरात दहशत माजवणारा दुसरा बिबट्या जेरबंद; वनविभागाची मोठी कारवाई; बुचाटोला येथून पकडले बिबट्याला - Tirora News