Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
India
कांग्रेस
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Jharkhand
Up
Bollywood
दिल्ली
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Ipl
Haryana
Uttarpradesh
Cricket

सातारा तालुका पोलीसांनी चोरीला गेलेली चार दुचाकी केल्या हस्तगत (सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी पथकाची दमदार कामगिरी) सातारा तालुका पोलीस ठाणे दिनांक 29/03/2026 रोजी फिर्यादी समीर असीफ मुलाणी रा. परळी ता. जि. सातारा यांनी परळी गावचे हददीतील त्यांचे राहते घराचे अंगणातुन हिरो कंपनीची स्पेंलडर क्रमांक एमएच 11 बीएम 0197 ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरी करुन घेऊन गेलेबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले यांचे मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांनी सदर गुन्हयातील आरोपीस तात्काळ ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्याने सदर चोरीस गेलेले वाहन एक इसम सातारा शहर हददीत फिरत असलेची गोपनिय माहिती प्राप्त झालेने सातारा तालुका पोलीस ठाणेचे डी. बी. पथकाने सदर एका संशयित इसमास मौजे कोडोली, सातारा ता. जि. सातारा येथुन दुचाकी व संशयित इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने चौकशी केली असता चौकशी दरम्यान सदर इसमाने चार दुचाकी चोरी करुन घेऊन गेलेची कबुली दिल्याने सदर गुन्हयामधील इसमास ताब्यात घेण्यात आले आहे. सदर मिळुन आलेल्या दुचाकी पैकी सातारा तालुका पोलीस ठाणे चे एकुण 2 गुन्हे तसेच सातारा शहर पोलीस ठाणे चे एकुण 2 गुन्हे उघडकीस आणुन सदर आरोपीकडुन एकुण चार दुचाकी मोटार सायकल हस्तगत केल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास पोहवा संदिप हे करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक साो, सातारा, निखिल पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक साो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक, श्री. अभिजीत गुरव, सफ उमेश माने, पोहवा संदिप कर्णे, पोहवा दादा स्वामी, पोहवा शिखरे, पोहवा पंकज ढाणे, पोहवा मनोज गायकवाड, पोकॉ संदिप पांडव, पोकॉ प्रल्हाद ढाकरे, पोहवा संदिप आवळे, पोकॉ अभिजीतम मोरे, पोकॉ उमेश बगाडे, पोकॉ पाचांगणे, होमगार्ड विवेक शेडगे, सचिन सुतार यांनी केलेली आहे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Satara, Maharashtra | Jun 4, 2026

MORE NEWS

आपत्ती व्यवस्थापन किट प्रशिक्षण संपन्न सातारा जिल्हा पूर प्रवण क्षेत्र असल्याने अतिवृष्टी, पुरपरिस्थिती, दरड कोसळणे, भुस्खलन, वादळी . वाऱ्यासह मोठ मोठी झाडे उन्मळून पडणे विजेच्या तारा तुटून शॉर्ट सर्किट होणे व धोकादायक इमारती कोसळणे, भुकंपाचे हदरे, होर्डिंग्ज कोसळणे किंवा इतर मोठया दुर्घटना किंवा अपघात होणे, वाहतुक बंद होणे अशा प्रकारच्या आपत्तीमुळे जिवित व वित्तहानी होवून या सारख्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी अथवा अपघात घडल्यानंतर शोध व बचावासाठी महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग, ( आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन ) यांचे मार्फतीने पुरविण्यात आलेले आपत्ती किट व साहित्य कसे वापरावे / हाताळाणेबाबत दि. ०४/०६/२०२६ रोजी मल्टीपर्पज हॉल राधिका रोड सातारा या ठिकाणी प्रात्यक्षिक / प्रशिक्षणाचे आयोजन मा. श्री संतोष पाटील, जिल्हाधिकारी सातारा तथा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष सातारा जिल्हा, मा. श्री निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा आणि डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री अरुण देवकर प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री देविदास ताम्हाणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सातारा, श्रीमती सुवर्णा काटकर पोलीस उपनिरीक्षक, स.फौ. जयवंत भोकरे, पो. कॉ. चंद्रकांत जाधव, पो. कॉ. सागर खांडेकर जिल्हा विशेष शाखा सातारा यांनी प्रशिक्षणाचे आयोजन केले व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोहवा अमोल गोसावी उपविभागीय पोलीस कार्यालय सातारा विभाग यांनी केले. सदरचे प्रशिक्षक श्री विवेक नायडू ( मुख्यप्रशिक्षक), श्री अब्दुलकादर महाजन (मास्टर ट्रेनर) आपत्ती व्यवस्थापन केंद्र यशदा पुणे यांनी सातारा जिल्हयातील प्रत्येक पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार आणि गृहरक्षक यांना आपत्ती व्यवस्थापन किट साहित्य कशा प्रकारे हाताळावे तसेच मदत व बचाव कार्य करण्याबाबतंचे प्रशिक्षण देवून प्रात्याक्षिक दाखविण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी:- 
अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन बेकायदेशिर कॉल सेंटरद्वारे संपर्क साधून ...

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची उल्लेखनिय कामगिरी:- अमेरिकन नागरिकांशी ऑनलाईन बेकायदेशिर कॉल सेंटरद्वारे संपर्क साधून ...

Satara, Maharashtra | May 23, 2026

Respected IG कोल्हापूर रेंज, यांची वार्षिक तपासणी परेड सातारा पोलीस ग्राउंड येथे संपन्न झाली....
.
.
.
#police #maharash...

Respected IG कोल्हापूर रेंज, यांची वार्षिक तपासणी परेड सातारा पोलीस ग्राउंड येथे संपन्न झाली.... . . . #police #maharash...

Satara, Maharashtra | May 22, 2026