Public App Logo
उत्सव साजरा करा, पण जबाबदारीने! 🙏✨ सार्वजनिक ठिकाणी नियमांचे पालन करा, वाहतूक नियम पाळा, महिलांचा व नागरिकांचा सन्मान करा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करा. उत्सवाचा आनंद घ्या, पण कायदा आणि सुरक्षिततेची मर्यादा जपा! 🚨 📞 Dial 112 📞 Navi Mumbai Police Helpline: 88-28-112-112 #NaviMumbaiPolice #जनजागृती #सुरक्षितउत्सव #जबाबदारनागरिक #कायदाआणिसुव्यवस्था - Thane News