राष्ट्रीय एकता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भारताच्या एकात्मतेचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना विनम्र अभिवादन!
भाषा, वेशभूषा आणि संस्कृती वेगवेगळ्या असल्या, तरी आपली ओळख एकच — भारतीय! विविधतेचा आदर, परस्परांमध्ये बंधुभाव आणि देशाच्या अखंडतेसाठी एकजुटीने उभे राहणे, हाच राष्ट्रीय एकात्मतेचा खरा संदेश.
चला, एकतेचा संकल्प करूया आणि देशाच्या अखंडतेचे रक्षण करूया!
#NationalUnityDay #RashtriyaEktaDiwas #KolhapurPolice