Public App Logo
🚨 भिवंडी गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई! वाहन चोरीच्या ५ गुन्ह्यांची उकल करत एका आरोपीस अटक करण्यात आली. आरोपीकडून ₹१.८५ लाख किमतीच्या ४ मोटारसायकल व १ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई गुन्हे शाखा, घटक-२, भिवंडी यांच्या पथकाने केली असून वाहन चोरीच्या आणखी गुन्ह्यांबाबत तपास सुरू आहे. @dgpmaharashtra #thanepolice #bhiwandi #crimebranch #vehicletheft #policeaction #thanecitypolice - Thane News