Hingoli : औंढा नागनाथ येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर प्रशासन, पोलीस दल आणि पोलीसपाटील सक्रियपणे मदतीसाठी तत्पर असून, भाविकांचे दर्शन सुलभ पार पाडण्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
.
#aundhanagnath #hingoli #hingolinews #mahakal #iblisnews