Hingoli News : औंढा नागनाथच्या बेरुळा गावात जुलैच्या वादळात शाळा उडाली, पण पालकमंत्र्यांपासून आमदारांपर्यंत कोणालाही साधी दुरुस्ती करता आली नाही! नेत्यांची मुलं इंग्रजी शाळेत, तर गरिबांच्या लेकरांची शाळा चंदा गोळा करून शेडमध्ये भरवण्याची वेळ. शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा!
.
#hingoli #aundhanagnath #rajunavghare #santoshbangar #iblisnews
Aundha Nagnath, Hingoli | Aug 23, 2026