Abhijit Deepke Latur: ‘स्कूल ठीक करो’ अभियानांतर्गत सोशल ऑडिट दरम्यान औसा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत पटसंख्या दाखवण्यासाठी खासगी शाळेतील विद्यार्थी बसवल्याचा आरोप झाला आहे; मात्र, हे विद्यार्थी शेजारच्या उर्दू शाळेतील असल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केले आहे.
.
#latur #AbhijitDeepke #schools #maharashtra #iblisnews
Aundha Nagnath, Hingoli | Aug 20, 2026