Gadchiroli News : जपतलाई येथील कुपारलिंगो शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेद्वारे चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात एकूण ७९ विद्यार्थिनी वास्तव्यास होत्या. वसतिगृहात पुरेशा खाटा उपलब्ध नसल्यामुळे अनेक मुलींना जमिनीवर गाद्या टाकून झोपावे लागले होते. मध्यरात्री गाढ झोपेत असताना एका विषारी सापाने ६ विद्यार्थिनींना दंश केला.
.
#ashokuike #AdiwasiDiwas #gadchiroli #japtlaiashramschool #iblisnews