महत्त्वाची सूचना | कोल्हापूर पोलीस दल
कोल्हापूर पोलीस दलातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांसाठी महत्त्वाच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे.
🔹 २७ ऑगस्ट २०२६ | सायं. ५.०० वा.
सर्व साऊंड, लाईट, जनरेटर चालक, मालक व ऑपरेटर यांची बैठक
📍 अलंकार हॉल, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर
🔹 ३१ ऑगस्ट २०२६ | सायं. ५.०० वा.
गणेश मंडळांचे प्रमुख पदाधिकारी, प्रमुख राजकीय प्रतिनिधी, महासमिती तसेच संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
📍 आनंद भवन, सायबर कॉलेज, कोल्हापूर
सर्व संबंधितांनी वेळेत उपस्थित राहावे, ही विनंती.
#KolhapurPolice #Ganeshotsav2026 #Kolhapur #महत्त्वाचीसूचना