Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

बदलत्या गडचिरोलीची नवी ओळख… संधी, स्वावलंबन आणि विकास! गडचिरोली आज नव्या परिवर्तनाचा साक्षीदार ठरत आहे. रोजगार मेळावे, उद्योगांशी समन्वय आणि विविध रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून युवक-युवती स्वावलंबनाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. हातात शस्त्र नव्हे… तर रोजगाराची संधी. रोजगारातून घडतो विकास, विकासातून घडते समृद्ध गडचिरोली. #GadchiroliPolice #Employment #SkillDevelopment #YouthEmpowerment #newgadchiroli

MORE NEWS

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई.

स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस व आष्टी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक उधळून लावण्यात आली.

या कारवाईत 02 चारचाकी वाहनांसह अवैध दारूचा एकूण ₹22,99,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरुद्ध अशी कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #IllegalLiquor #CrimeControl #LawEnforcement #MaharashtraPolice PublicSafety ZeroTolerance Gadchiroli CitizenSafety ActionAgainstCrime

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू तस्करीविरोधात मोठी कारवाई. स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली पोलीस व आष्टी पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक उधळून लावण्यात आली. या कारवाईत 02 चारचाकी वाहनांसह अवैध दारूचा एकूण ₹22,99,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अवैध दारू विक्री, साठवणूक व वाहतुकीविरुद्ध अशी कठोर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #IllegalLiquor #CrimeControl #LawEnforcement #MaharashtraPolice PublicSafety ZeroTolerance Gadchiroli CitizenSafety ActionAgainstCrime

Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात आणखी एक प्रभावी कारवाई.

अवैध दारू साठवणूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी अनधिकृत इमारत नगर परिषद आरमोरी यांच्या समन्वयाने जमीनदोस्त करण्यात आली.

यापूर्वीच्या कारवाईत आरोपीकडून अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू, चारचाकी वाहनासह एकूण ₹15,65,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात संबंधित इमारतही अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायद्यानुसार ती पाडण्यात आली.

कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. अवैध व्यवसाय आणि त्यांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरुद्धही सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #IllegalLiquor #LawEnforcement #Armori #CrimeFreeGadchiroli MaharashtraPolice

गडचिरोली पोलीसांची अवैध दारू व्यवसायाविरोधात आणखी एक प्रभावी कारवाई. अवैध दारू साठवणूक व विक्रीसाठी वापरण्यात येणारी अनधिकृत इमारत नगर परिषद आरमोरी यांच्या समन्वयाने जमीनदोस्त करण्यात आली. यापूर्वीच्या कारवाईत आरोपीकडून अवैध देशी-विदेशी दारू, हातभट्टी मोहा दारू, चारचाकी वाहनासह एकूण ₹15,65,180 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. पुढील तपासात संबंधित इमारतही अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कायद्यानुसार ती पाडण्यात आली. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही हयगय केली जाणार नाही. अवैध व्यवसाय आणि त्यांना आश्रय देणाऱ्या अनधिकृत बांधकामांविरुद्धही सातत्याने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #IllegalLiquor #LawEnforcement #Armori #CrimeFreeGadchiroli MaharashtraPolice

Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026

प्रिय नागरिकांनो,

सध्याची पूरस्थिती लक्षात घेता कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. नदी, नाले व पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवा. प्रशासन व पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती दिसल्यास त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा.

आपली सतर्कता हीच आपली सुरक्षितता! 

#FloodAlert #StaySafe #DisasterManagement #GadchiroliPolice #PublicSafety MonsoonSafety FloodAwareness MaharashtraPolice

प्रिय नागरिकांनो, सध्याची पूरस्थिती लक्षात घेता कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. नदी, नाले व पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवा. प्रशासन व पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती दिसल्यास त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा. आपली सतर्कता हीच आपली सुरक्षितता! #FloodAlert #StaySafe #DisasterManagement #GadchiroliPolice #PublicSafety MonsoonSafety FloodAwareness MaharashtraPolice

Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026

मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेल्या अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाला गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि पवन हंस हेलिकॉप्टरच्या समन्वयातून तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली.

विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर प्रकृती झालेल्या श्री. शामसुंदर नरोटी (वय 35) यांना भामरागड येथून हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर व धोक्याबाहेर आहे.

आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या. वेळेत उपचार हेच जीव वाचवू शकतात.

गडचिरोली पोलीस दल
नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर.

#GadchiroliPolice #EmergencyResponse #HelicopterRescue #Bhamragad #Laheri PublicSafety DisasterResponse Healthcare MaharashtraPolice CitizenFirst

मुसळधार पावसामुळे संपर्क तुटलेल्या अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाला गडचिरोली पोलीस दल, जिल्हा प्रशासन आणि पवन हंस हेलिकॉप्टरच्या समन्वयातून तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. विषबाधा अथवा सर्पदंशामुळे गंभीर प्रकृती झालेल्या श्री. शामसुंदर नरोटी (वय 35) यांना भामरागड येथून हेलिकॉप्टरद्वारे गडचिरोली येथे सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर व धोक्याबाहेर आहे. आपत्कालीन परिस्थितीत अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ वैद्यकीय उपचार घ्या. वेळेत उपचार हेच जीव वाचवू शकतात. गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर. #GadchiroliPolice #EmergencyResponse #HelicopterRescue #Bhamragad #Laheri PublicSafety DisasterResponse Healthcare MaharashtraPolice CitizenFirst

Gadchiroli, Maharashtra | Jul 31, 2026