प्रिय नागरिकांनो,
सध्याची पूरस्थिती लक्षात घेता कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. नदी, नाले व पूरग्रस्त भागांपासून सुरक्षित अंतर ठेवा. प्रशासन व पोलीसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करा. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती दिसल्यास त्वरित संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा.
आपली सतर्कता हीच आपली सुरक्षितता!
#FloodAlert #StaySafe #DisasterManagement #GadchiroliPolice #PublicSafety MonsoonSafety FloodAwareness MaharashtraPolice
43 views | Gadchiroli, Maharashtra | Aug 2, 2026