Public App Logo
“फक्त 2 मिनिटं वाचवण्यासाठी Wrong Side घेऊ नका… कारण आयुष्याला Shortcut नसतो! ⚠️ Wrong Side म्हणजे फक्त Traffic Rule चा भंग नाही, तर तुमच्या आणि समोरच्याच्या जीवाला धोका आहे. 🛣️ 🚫 Wrong Side टाळा ✅ वाहतूक नियम पाळा ❤️ सुरक्षित घरी पोहोचा रस्ता सुरक्षा… जीवन रक्षा! 🙏 आपले कुटुंब आपली वाट पाहत आहे. ❤️” #रस्तासुरक्षा #जीवनरक्षा #WrongSide #WrongSideDriving #TrafficRules TrafficSafety RoadSafety - Thane News