जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 🚨
एम.डी. (Mephedrone) या अमली पदार्थाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी प्रभावी कारवाई करत ₹6,53,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव पोलीस कटिबद्ध असून अशा बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
📢 नागरिकांनी अमली पदार्थांबाबत कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवावी.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"
#jalgaonpolice
#LocalCrimeBranch
#MDDrugSeizure
#Mephedrone
#DrugFreeJalgaon
#PoliceAction #CrimeControl
#SayNoToDrugs #MaharashtraPolice
#Jalgaon #SafetyFirst
#LawAndOrder
#जळगावपोलीस #अमलीपदार्थविरोधीकारवाई