Hingoli : वसमत तालुक्यातील माटेगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा पाणी, रस्ते व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या मुद्यांवरून विस्कळीत झाली. ग्रामसेवकांकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला, ज्यामुळे सभा तहकूब करावी लागली.
.
#hingolinews #Hingoli #mategaon #iblisnews #basmat