Sandesh Deshmukh on Nagesh Patil Ashtikar : शिवसैनिकांच्या जीवावर खासदार नागेश पाटील आष्टीकर निवडून आले अन शिंदे गटात गेले असा आरोप शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केलाय.
.
#nageshpatilashtikar #sandeshdeshmukh #hingoli #shivsainik #iblisnews
Aundha Nagnath, Hingoli | Sep 10, 2026