नशेच्या विळख्यात आयुष्य अडकवू नका…
नशेला नकार देऊन, सुंदर आणि निरोगी आयुष्याला होकार द्या! 💯
युवांनी जागरूक व्हावे, व्यसनमुक्त समाज घडवावा आणि नशामुक्त नवी मुंबईच्या संकल्पात सहभागी व्हावे. ✨
नशा सोडा, आयुष्य घडवा! 🚫💊
📞 हेल्पलाईन क्रमांक: 1933
📲 अनामिक तक्रारीसाठी: 88-28-112-112
#campusconnect #navimumbaipolice #saynotodrugs #drugfreenavimumbai