Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
मुख्यमंत्री
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी

सायबर पोलीस स्टेशन, अमरावती शहर यांची मोठी यशस्वी कारवाई! सायबर फसवणुकीतून मिळणारी रक्कम स्वीकारण्यासाठी वापरण्यात येणारे Mule Account उपलब्ध करून देणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला असून मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 👮 नागरिकांना आवाहन ✅ कमिशनच्या आमिषाला बळी पडून आपले बँक खाते, ATM कार्ड, UPI किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका. ✅ आपल्या नावावर बँक खाते उघडून ते इतरांच्या ताब्यात देणे हा कायद्याने गुन्हा आहे. ✅ अशा प्रकारे खाते उपलब्ध करून देणाऱ्या किंवा Mule Account साठी एजंट म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींची माहिती तात्काळ सायबर पोलीस स्टेशन, अमरावती शहर येथे द्या. @dgpmaharashtra @mahacyber

Amravati, Maharashtra | Aug 7, 2026

MORE NEWS