बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! अर्थशास्त्राच्या पेपरची वेळ बदलली
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेतील अर्थशास्त्र विषयाच्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार, बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची परीक्षा १७ फेब्रुवारी २०२७ रोजी दुपारच्या सत्रात घेतली जाणार आहे. हा पेपर दुपारी ३ वाजता सुरू होईल आणि सायंकाळी ६ वाजता संपेल. करण्यात आला आहे.
#hscexam #jalgaon #jalgaonlivenews #jalgaonnews