रॅन्समवेअर हल्ल्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या फाईल्स लॉक होऊ शकतात. त्यामुळे आवश्यक फाईल्सचा नियमित बॅकअप घ्या, एक प्रत ऑफलाइन ठेवा आणि बॅकअप सुरक्षित आहे याची खात्री करा.
आज बॅकअप घ्या, उद्या फाईल्स सुरक्षित ठेवा.
सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० वर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
#cyber_awareness_month #cybersecurity #CyberAwareness #cyberhelpline_number_1930