गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नव्हे, तर योग्य मार्ग दाखवणारी प्रेरणादायी शक्ती आहे.
गुरुपौर्णिमेच्या पावन निमित्ताने ज्ञान, संस्कार, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाची प्रेरणा देणाऱ्या सर्व गुरुजनांना नाशिक ग्रामीण पोलिसांकडून सादर वंदन! 🙏🌼
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#GuruPurnima #गुरुपौर्णिमा #NashikRuralPolice #MaharashtraPolice #ServeAndProtect सद्रक्षणाय_खलनिग्रहणाय