तुमचे आरोग्य. तुमची निवड.
एक चुकीचा निर्णय आयुष्य अंधारात ढकलू शकतो, तर योग्य निर्णय उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.
अंमली पदार्थांना ठाम नकार द्या आणि निरोगी, सुरक्षित व व्यसनमुक्त जीवनाची निवड करा. स्वतः जागरूक राहा, मित्रांनाही जागरूक करा आणि व्यसनमुक्त नवी मुंबई घडविण्यासाठी हातभार लावा.
📞 Helpline: 1933
📢 Report Anonymously: 88-28-112-112
व्यसनाला नाही, उज्ज्वल भविष्यास होकार!
.
.
#navimumbaipolice #saynotodrugs #drugsfreeindia #staysafe