प्रत्येक थेंब महत्त्वाचा… प्रत्येक बालक सुरक्षित असणे अधिक महत्त्वाचे!
राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनानिमित्त आपल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब देऊन त्याच्या निरोगी आणि सुरक्षित भविष्यास हातभार लावा.
दिनांक: 28 जून 2026 (रविवार)
स्थळ: पोलीस हॉस्पिटल, पोलीस मुख्यालय, गडचिरोली
चला, एकत्र येऊया…
पोलिओविरुद्धची लढाई जिंकूया आणि पोलिओमुक्त भारत घडवूया!
#PulsePolio #NationalImmunizationDay #PolioFreeIndia #GadchiroliPolice #HealthyChild