Public App Logo
Pune : वाहतूक कोंडी आणि खराब रस्त्यामुळे चाकणमधील 20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या कंपन्यातील सुमारे दोन हजार कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे, असा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. . #sharadpawar #chakanmidc #maharashtra #DevendraFadnavis #iblisnews - Aundha Nagnath News