रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने रत्नागिरी शहर परिसरामध्ये पेट्रोलींग करीत असताना मुरुगवाडा,रत्नागिरी परिसरात एक इसमाच्या ताब्यात गोवा बनावटीची वेगवेगळ्या ब्रँडची दारू स्व:ताचे फायद्याकरीता विक्रीसाठी बाळगले स्थितीत मिळून आली. सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातील एकूण ₹28,712/- रुपये किमंतीची गोवा बनावटीची वेगवेगळ्या ब्रँडचा दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अरांक्षा यादव (भा.पो.से.),परी. पोलीस उपअधीक्षक श्री. अभिजीत थोरात व पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील व त्यांच्या पथकाकडून करण्यात आली.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #ratnagiri #ratnagiripolice