रत्नागिरी पोलीस दलाकडून "मिशन ब्लू बर्ड" अंतर्गत अत्याधुनिक Robotic Water Craft हाताळणीचे प्रशिक्षण
"मिशन ब्लू बर्ड" अंतर्गत पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, जलक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत पोहोचविणे व प्रभावी बचावकार्य करता यावे, यासाठी रत्नागिरी पोलीस दलामार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समिती अंतर्गत अत्याधुनिक Robotic Water Craft उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सदर रोबोटिक वॉटर क्राफ्टचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व सागरी पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच मरीन होमगार्ड यांना अत्याधुनिक रोबोटिक वॉटर क्राफ्ट हाताळणीचे प्रशिक्षण दिले.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #training #seasafety #ratnagiri #ratnagiripolice
12 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 15, 2026