रत्नागिरी जिल्हा पोलीस दलामार्फत मिशन रायझिंग फ्लॉवर्स व मिशन प्रबोधन या उपक्रमांतर्गत सायबर गुन्हे, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, महिला सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतून नागरिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून सजग नागरिक, सुरक्षित समाज हा संदेश देण्यात येत आहे.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #mission #risingflowers #prabodhan #ratnagiri #ratnagiripolice
26 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 17, 2026