दसरा सणानिमित्त पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथे मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते विधिवत शस्त्रपूजन करण्यात आले.
यावेळी शस्त्रागारातील शस्त्रे, वाद्यवृंद विभागातील वाद्ये, रत्नागिरी पोलीस हेल्थ क्लबमधील व्यायाम साहित्य तसेच मोटार परिवहन विभागातील साहित्याचे पूजन करण्यात आले. विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पारंपरिक पद्धतीने पूजन करून दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #happydasara #ratnagiri #ratnagiripolice
19 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 20, 2026