ठाकरे गटात मोठी फूट? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाचे संकेत!
'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) पक्षातील अनेक खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दिल्लीत आज घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर गंभीर आरोप करत कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांचा दावा केला आहे. दुसरीकडे, बंडखोर खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठी उलथापालथ होणार का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
📌 अधिक अपडेटसाठी पेज फॉलो करा.
#UddhavThackeray #ShivSenaUBT #EknathShinde #OperationTiger #MaharashtraPolitics #PoliticalCrisis #SanjayRaut #BreakingNews #MarathiNews #MaharashtraNewss #MumbaiNews #PoliticalUpdate #LokSabha #TrendingNews #ViralNews #ShivSena #MaharashtraBreaking #NewsUpdate #IndianPolitics #MahavoiceNews
बातमी वाचण्यासाठी link कमेंट बॉक्स मध्ये