जळगाव लाईव्ह न्यूज । राज्य उत्पादन शुल्क विभागाने पाचोऱ्यात अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिका कारमधून बनावट देशी मद्याचे तब्बल २५ बॉक्स जप्त केल्या.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive #pachora
Jalgaon, Jalgaon | Aug 16, 2026