आजचा निर्णय, उद्याचं भविष्य घडवतो…!
नशेच्या आहारी न जाता शिक्षण, खेळ आणि सकारात्मक विचारांची वाट निवडा. व्यसनांपासून दूर राहा आणि उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका.
नशामुक्त युवा, सुरक्षित नागपूर!
🚨 व्यसनमुक्त समाजासाठी जनजागृती करा.
📞 आपत्कालीन मदतीसाठी 112
नागपूर शहर पोलीस
#NagpurCityPolice #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #DrugAwareness #YouthForChange #SafeNagpur