क्रांतिकारी विचारांनी आदिवासी समाजाला नवी दिशा देणारे, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणारे महान क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...! 💐
त्यांचे कार्य, विचार आणि बलिदान सदैव प्रेरणादायी राहील.
🙏 विनम्र अभिवादन 🙏
#भगवान_बिरसा_मुंडा #BirsaMunda #स्मृतिदिन #आदिवासी_गौरव #क्रांतिकारक विनम्र_अभिवादन